संपर्क

कार्यालयाशी संपर्क

संस्थेच्या सर्व उपक्रमाविषयी अधिक माहितीसाठी तसेच शैक्षणिक वर्ग, सभागृह , आगामी कार्यक्रम आणि विविध योजना , सभासदत्व , दान-देणगी यासंबंधी अधिक माहितीसाठी अगर आपल्या काही सूचना असल्यास कृपया माननीय अध्यक्ष किंवा मा. सरकार्यवाह यांचेकडे संपर्क करा. या देवकार्यात आपल्या सहभागाची आणि सहकार्याची आम्हाला सदैव अपेक्षा आहे.

दूरध्वनी क्र. ( ०२२-२४३२१४७४ )

विद्युत टपाल ( इमेल ) – abks.dadar@gmail.com

किंवा कार्यालयात प्रत्यक्ष भेटा अगर लिहा.

पत्रव्यवहारासाठी पत्ता.-
=============

मा. अध्यक्ष / मा. सरकार्यवाह .
अखिल भारतीय कीर्तन संस्था ,
विठ्ठल रुक्मिणी मंदिर,
द. ल. वैद्य मार्ग,
दादर (पश्चिम) मुंबई – ४०० ०२८

कार्यालयीन समय – सकाळी ११.०० ते सायं. ८.०० ( दू . ध्व .०२२ – २४३२१४७४ )

Whats App Groups.

हरिकीर्तन………….. फक्त कीर्तन आणि अध्यात्मिक विषयासाठी.

आणि ” हे शब्द सूर माझे ”  साहित्य,संगीत, कला,विनोद,राजकारण  विषयासाठी मुक्त पीठ.

संपर्क. रविंद्र गाडगीळ .९८६९६११६८२, प्रभाकर फणसे .९९६९४७४४२६  आणि संजय रानडे . ९८१९१९८४७०.

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, दादर, मुंबई