कार्यक्रम

शालिवाहन शक १९३९(हेमलम्बीनाम संवत्सर), ख्रिस्त वर्ष (२०१७-२०१८ ) मधील आमचे कार्यक्रम. * *


 

दैनंदिन कार्यक्रम

• सकाळी ९.०० ते १२.०० सराव वर्ग, होम-हवन इत्यादी विशेष आयोजित उपक्रम
• दुपार १.०० ते ४.००. पौरोहित्य/भजन/सुगम संगीत वर्ग
• सायंकाळ ४.१५ ते ६.०० कीर्तन सेवा. (अधिक माहिती साठी खाली दिलेले विशेष कार्यक्रम पहा.)
• सायंकाळ ६.०० ते ८.३० कीर्तन वर्ग.


 

विशेष कार्यक्रम( कीर्तन – प्रवचन सेवा.)

• चैत्र – नवोदित कीर्तनकार व विद्यार्थ्यांची कीर्तन सेवा.ह.भ.प.श्रीराम झारापकर सिंधुदुर्ग यांची कीर्तने.
• वैशाख-माजी विद्यार्थी कीर्तन सेवा,ह.भ.प.मेधा नरेंद्र हाटे. यांची कीर्तन सेवा
• जेष्ठ – ह.भ. प.शेखर व्यास.डोंबिवली यांची कीर्तन सेवा. आणि विद्यार्थ्यांची कीर्तनसेवा.
• आषाढ- ह.भ.प. श्री. शामबुवा धुमकेकर,नागपूर . यांची कीर्तन सेवा
• श्रावण- ह्.भ.प. श्री.नारायणबुवा लडी,वर्धा ,यांची कीर्तन सेवा
• भाद्रपद – ह्.भ.प.श्री अशोक उपाध्ये,ठाणे,यांची कीर्तन सेवा
• अश्विन – नवरात्री उत्सव आणि ह.भ.प. सौ प्राची व्यास,डोंबिवली यांची कीर्तन सेवा.
• कार्तिक -ह.भ.प. उदयराज गंधे, यांची कीर्तन सेवा आणि श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा
• मार्गशीर्ष – ह. भ. प. श्री.महेशबुवा काणे, यांची कीर्तन सेवा. श्री गीताजयंती निमित्त गीतापठण.
• पौष – ह्.भ.प. श्री.उदयबुवा फडके,गोवा,यांची कीर्तन सेवा.
• माघ – ग्रंथराज श्रीदासबोध पारायण सोहळा.महाशिवरात्री निमित्त श्रीशिवलीलामृत पठण.
• फाल्गुन – माजी विद्यार्थी यांची कीर्तन सेवा.


 

नैमित्तिक उपक्रम

मुंबई गोरक्षण मंडळासाठी मदत योजना. (वर्षभर )
ऑक्टो ते नोव्हे. वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र , अन्नदान (धान्य वस्त्र, संकलन इ.)


 

अतिरिक्त उपक्रम

कृपया अतिरिक्त उपक्रमासाठी आमच्या ” अन्य उपक्रम ” या खास दालनाला अवश्य भेट द्या.


( * * वरील कार्यक्रमाच्या आयोजनात आणि तत्कालीन गरज भासल्यास योग्य ते बदल करण्याचे सर्वाधिकार कार्यकारी मंडळ राखून ठेवीत आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क करावा.)

श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, दादर, मुंबई