स्व.ग.बा.साधले गुरुजी स्मृती दिन.

*।। विशेष कीर्तन ।।*
संस्थेत “संगीत शिक्षक” म्हणून दीर्घकाळ सेवा करणाऱ्या  कै. ग. बा. साधले गुरुजी यांच्या स्मृतीस मानवंदना म्हणून कीर्तन केसरी ह. भ. प. श्री. मनोहर बाळकृष्ण दीक्षित (औरंगाबाद) यांचे विशेष कीर्तन रविवार दिनांक १५ , ऑक्टोबर, २०१७  रोजी दुपारी ४.३०  वाजता मंदिरात आयोजित करण्यात आले आहे.
सर्वांना सस्नेह आमंत्रण !!!

 

अध्यक्ष,
अ. भा. की. संस्था.
दादर, मुंबई. २८

Leave a Reply